Download All Shree Lipi Fonts FREE

Rakshabandhan Banner Editing (रक्षाबंधन)

Thumbnail

मस्कार मित्रांनो,आज आपण रक्षाबंधन सणानिमित्त बॅनर एडिटींग वर बोलणार आहोत. मित्रांनो वर तुम्ही thumbnail मध्ये बघितल्या प्रमाणे मी तुमच्यासाठी रक्षाबंधन सणानिमित्त बॅनर डिझाईन केला आहे. बॅनर अगदी उत्तम झाला आहे, तुम्हाला देखील आवडला असेल अशी मी आशा करतो. 

तुम्हाला माहितीच असेल रक्षाबंधन हा सण संपूर्ण भारत देशात मोठ्या आनंदाने दर वर्षी साजरा केला जातो. हा सण मराठी महिन्यातील श्रावण या महिन्यात येतो. या सणाला खास महत्व आहे कारण हा सण भाऊ बहिणीचा सन आहे. या सणाच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीला भेट म्हणुन एखादी वस्तू किव्वा जे काही भाऊ आपल्या बहिणीला देऊ शकतो ते देतो. या सणाच्या दिवशी बहीण भावाकडे अखंड आयुष्य तिचे रक्षण कर असे वचन मागते. अश्या या बहीण भावंडांच्या गोड सणाच्या दिवशी सर्व जण एकत्र येता. बहीण भावाला ओवाळते आणि मग भावाच्या हातावर बहीण भावाच्या प्रेमाच प्रतीक म्हणजे राखी बांधते. त्यानंतर भाऊ बहिणीला भेट देतो आणि एकमेकांना गोड पेढा भरवितात. 

Download Banner

वर दाखवलेल्या बॅनर सारखा बॅनर डिझाईन तुम्ही देखील कश्या प्रकारे बनवू शकता हे मी आत्ता तुम्हाला सांगणार आहे परंतु जर तुम्हाला वरील डिझाईनDownload करायची असेल तर तुम्ही banner खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून डायरेक्ट Download करू शकता.

मित्रांनो असा बॅनर तुम्ही तुमच्या फोन मध्ये अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता. त्यासाठी तुम्हाला एका application चि गरज पडणार आहे ते म्हणजे PicsArt. PicsArt application तुम्हाला playStore वर मिळून जाईल तिथून तुम्ही Download करू शकता. पन जरा तुम्हाला सर्व features असलेले PicsArt Applications फ्री मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या Telegram चॅनल ला खाली दिलेल्या बटणावर क्लिक करून नक्कि भेट द्या.

असा बॅनर बनवण्यासाठी लागणारे सर्व मटेरियल मी खाली दिले आहे तिथून तुम्ही ते अगदी सोप्या पद्धतीने Download करू शकता. त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या बटनावर क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर दिलेल्या सर्व स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. 

To Download Material Click On Show All

Download Rakshabandhan Material
Download Material

Material डाऊनलोड केल्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही बॅनर कसा बनवणार. त्यासाठी खाली दिलेला video तुम्ही बघू शकता. Video मध्ये मी सर्व गोष्टी step by step सांगितल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला video बनविताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला video मध्ये Comment करून सांगू शकता.

But BeforeDownloading You Need To Subscribe Our Youtube Channel 😁.

जरा तुम्हाला बॅनर डिझाईन करण्यात interest असेल तर तुम्ही आपल्या YouTube channel ला भेट देऊ शकता व Subscribe करू शकता.

मित्रांनी वरील माहिती तुम्हाला कशी वाटली हे खाली Comment करून नक्की सांगा. 

Thank You!

Hi, I am Kunal Skilled coder with a passion for crafting elegant solutions to complex problems, leveraging expertise to innovate and drive technological advancements.