Marathi Shree Lipi Fonts Download now!

Top 15 Marathi Shri/shree Lipi Fonts 2021 (मराठी श्री लिपी फॉन्ट) Download Free

नमस्कार मित्रांनो,
पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग वरती, 
तर मित्रांनो आज मी तुम्हाला इथे मला आवडलेले व ग्राफिक डिझायनिंग मध्ये वापरले जाणारे काही महत्त्वाचे टॉप 15 मराठी श्री लिपी फॉन्ट उपलब्ध करून देणार आहे. मला अशी आशा आहे हे सर्व फॉन्ट तुम्हाला नक्की आवडतील व तुम्ही या फॉन्ट चा वापर करून उत्तम बॅनर बनवाल. तर वेळ न घालवता बघूयात हे सर्व फॉन्ट तुम्ही कश्या प्रकारे डाऊनलोड करून घेऊ शकता.
Thumbnail dhriyagraphics.in


मित्रांनो हे सर्व  font तुम्हाला आपल्या YouTube चॅनल वर मिळून जातील. जर तूम्हाला श्री लिपी चे font डाऊनलोड करायचे असतील तर तुम्ही आपल्या YouTube चॅनल वर जाऊन ते अगदी मोफत डाऊनलोड करू शकता. खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही आपल्या YouTube channel ला visit करू शकता. श्री लिपी fonts cha पूर्ण pack Download करायचा asel tr tumhi आपल्या blog वरुण Download करू शकता. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ते article नक्की वाचा व पूर्ण श्री लिपी fonts अगदी मोफत Download करा. 
तर मित्रांनो  या article मध्ये जे 15 font मी तुम्हाला उपलब्ध करून दिली आहेत ते सर्व आजकाल सर्वत्र मोठ्या प्रमाणात वापरले जातात व मला जे fonts आवडतात ते तुम्हाला इथे दिलेले आहेत. 
खाली दिलेल्या बटनावर क्लिक करून तुम्ही Download page वर redirect व्हाल  त्या ठिकाणी तुम्हाला zip file download करण्याचा option दिसेल व zip file extract करण्यासाठी लागणारा password तुम्हाला त्याच page var 20 सेकंद वाट पाहिल्यावर मिळून जाईल. Password मिळवल्याशिवाय तुम्ही file extract करू शकत नाही त्यामुळे कृपया 20 सेकंद वाट पाहून दिलेला पासवर्ड कॉपी करून नंतर zip file download  करावी.  नंतर त्या पासवर्ड चा वापर करून तुम्ही फाईल extract karun सर्व fonts घेऊ शकता. 


Download Fonts
हे 15 fonts कश्या प्रकारे वापराचे या साठी तुम्ही आपल्या YouTube चॅनल वर जाऊन video's बघू शकता. खाली दिलेल्या video वर क्लिक करून तुम्ही हे सर्व fonts कशे आहेत हे पाहू शकता. 

डाऊनलोड करताना जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला आपल्या contact page वर जाऊन माझ्याशी e-mail द्वारे संपर्क साधू शकता. 
धन्यावाद.

Graphic designer, Youtuber, Videographer

Post a Comment

© DHRIYA. All rights reserved. Premium By Raushan Design