Marathi Shree Lipi Fonts Download now!

Grampanchayat Election (ग्रामपंचायत निवडणूक), Political Banner Material Download Free

Thumbnail

नमस्कार मित्रांनो,
स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगवर, मित्रांनो तुम्हा सर्वांना माहितच असेल 2020-21 वर्षात संपूर्ण महाराष्टातील गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचा काळ आहे. काही ठिकाणी निवडणुका झालेल्या आहेत तर आजुन काही ठिकाणी विनाडणुका होणे राहिलेले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतून गावच्या विकासासाठी गाव पातळीवर सरपंच ची निवडणूक होणार आहे. ज्या प्रमाणे आपल्याला माहिती. आहे ग्रामपंचायत निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. त्याचप्रमाणे या वर्षी देखील होणार आहेत. 
या निवडणुकीसाठी अनेक गावातील पुढारी किंवा युवा नेते निवडणुकीसाठी उभे राहतात. मागील वर्षातील झालेली गावाची प्रगती पाहून गावातील लोकं त्यांना योग्य वाटणाऱ्या सभासदाला निवडून देतात. निवडणुका झाल्यावर मतं मोजणीचे काम निवडणूक आयोगाकडे असते जे जिल्हा पातळीवर काम करते. मत मोजणी झाल्यावर पुढच्या पाच वर्षांसाठी गावचा नवीन सरपंच घोषित केला जातो. पण या सर्व प्रक्रियेत एक महत्त्वाचा भाग म्हणजे प्रचार जो प्रत्येक सभासद त्याच्या पातळीवर संपूर्ण गावात करत असतो. हा प्रचार अनेेक माध्यमांनी केेला जातो. यापैकी एक म्हणजे बॅनर आणि फ्लेक्स द्वारा केलेला प्रचार. आज आपण याच बद्दल माहिती पाहणार आहोत.


मित्रांनो तुम्हाला माहिती असेल निवडणुकीच्या काळात उमेदवाराचा प्रचार हा एक महत्त्वाचा भाग आहे. परंतु या वर्षी सगळीकडे कोरोना विषाणूच सावट आल्यामुळे घरोघरी जाऊन प्रचार करणे शक्य नाही. असे केल्यास कारोना संसर्गाचा धोका वाढू शकतो.
त्यामुळे या वर्षी सर्वांनी डिजिटल स्वरूपात प्रचार करणे योग्य राहील, आजच्या या डिजिटल जगात सर्वांकडे मोबाईल फोन आहेत त्यामुळे डिजिटल प्रचार हा एक उत्तम पर्याय आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन मी एक ग्राफिक डिझायनर म्हणू तुम्हा सर्वांना या डिजिटल प्रचारासाठी बॅनर/फ्लेक्स बनवण्यासाठी लागणारे सर्व मटेरियल इथे उपलब्ध करून देणार आहे. हे सर्व मटेरियल तुम्हाला कोणत्याही प्रकारे शुल्क/ पैसे न घेता येथे उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न आहे. 

हे मटेरियल मध्ये विविध प्रकारचे निवडणुकीचे बॅनर बनवण्या साठी लागणारे साहित्य/मटेरियल/elements उपलब्ध मिळतील. यामध्ये जे काही मटेरियल आहे त्या सर्वाची List खालील प्रमाणे.
  • Picture Of Political leaders
  • Banner Backgrounds
  • Political party logo
  • Photo frame PNG
  • Brush PNG
  • Chair PNG
  • Election Dialogue PNG
  • Fog PNG
  • Footer Vector Pngs (Shubhechuk name plate )
  • Lence Flayer
  • Ward Number plates png
    वर दिलेले सर्व तुम्हाला अगदी फ्री मध्ये उपलब्ध करून दिलेले आहे जे तुम्ही अगदी सहज रित्या डाऊनलोड करू शकता.
    खाली काही लिंक दिलेल्या आहेत त्यावर जाऊन तुम्हाला सर्व मटेरियल Download करता येईल. 

    Password Given On next Page...

    हे सर्व मटेरियल डाऊनलोड करण्यासाठी चा पासवर्ड तुम्हाला आपल्या युट्यूब व्हिडिओ मध्ये सुद्धा दिलेला आहे.
    जर तुम्हाला सर्व मटेरियल पाहायचे असेल तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल ला भेट देऊ शकता ज्याचं नाव आहे DHRIYA. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनल ला नक्की Subscribe करा.

    धन्यवाद,.
    Graphic designer, Youtuber, Videographer

    1 comment

    1. Password
    © DHRIYA. All rights reserved. Premium By Raushan Design