Download All Shree Lipi Fonts FREE

Ganesh Chaturthi (गणेश चतुर्थी) Banner Designing.

Ganesh chaturthi banner editing Ganapati bappa festival Banner Editing ganesh utsav
गणेश चतुर्थी,
हा सण महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारत देशात मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. या सणाला महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर महत्व दिले जाते. या सणाच्या 7 किंवा 10 दिवसाच्या काळात गणपती बाप्पाच्या मूर्तीची पूजा करून, त्याच्यासाठी रोज वेगवेगळ्या प्रकारचे फराळ करून मोठ्या आनंदाने हा उत्सव साजरा केला जातो.अश्या या मंगलमय सणानिमित्त मी आणि आमच्या डिझायनर मित्रांनी या सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक उत्तम आणि आकर्षक अश्या प्रकारचे डिझाईन तयार केले आहे. हे डिझाईन वापरून तुम्ही तुमच्या जीवलगांना, मित्रपरिवाराला शुभेच्छा देऊ शकता. वर दाखविलप्रमाणे आकर्षक डिझाईन तुम्ही कश्या प्रकारे तयार करू शकता हे मी इथे सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही संपूर्ण आर्टिकल काळजीपूर्वक वाचावे.
वर दाखविल्याप्रमाणे डिझाईन तुम्ही तुमच्या फोन मध्ये PicsArt नावाचे अॅप वापरून अगदी सोप्या पद्धतीने तयार करू शकता. हे डिझाईन तुम्ही तुमच्या कॉम्पुटर वर फोटोशॉप मध्ये देखील तयार करू शकता. परंतु माझ्या सर्वच मित्रांकडे फोटोशॉप उपलब्ध नसल्याने मी हे डिझाईन फोन मध्ये तयार करून दाखवले आहे.
या डिझाईन साठी लागणारे सर्व मटेरियल मी या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून तुम्ही देखील याचा वापर तुमच्या फोन मध्ये करू शकता व उत्कृष्ठ प्रकारचे बॅनर बनाऊ शकता.
Download Material
STEPS:-
  1. बॅकग्राऊंड सिलेक्ट करावा, व क्रॉप करून square Shape मध्ये त्याला सेट करावे.
  2. गणेशाचा फोटो त्यावर योग्य प्रकारे सेट करावा व नको असलेला भाग erase करावा.
  3. परत तोच बॅकग्राऊंड पुन्हा नवीन लयेर वर आणून त्याला स्ट्रेच करत बॅनर च्या खालच्या भागात सेट करावे, वरील एज करावी. 
  4. त्यावर गणेश चतुर्थी नावाची png image आणावी व गणेशाचा फोटो खाली सेट करावी.
  5. दिनांक, शुभेच्छा व उरलेले सर्व काही योग्य त्या ठिकाणी सेट करावे.
  6. वरील डाव्या कोपऱ्यात लाल कलर ची लेन्स लावावी. व आपले सर्व काम सवे करावे.
  7. त्यानंतर कलर ची लेन्स चा नवीन लयर तयार करत त्याला 5 वेळा कॉपी करून त्याची saturation कमी करावी.
  8. त्या सर्व लेन्सेस गणेश चतुर्थी नावावर योग्य ठिकाणी अरेंज कराव्यात व त्यांची obesity 50% करावी. व आपले डिझाईन पुहा सेव्ह करून घ्यावे.
  9. इफेक्ट्स मध्ये जाऊन BRL2 नावाचा इफेक्ट द्यावा. व तो मर्ज करावा.
  10. त्यानंतर HDR इफेक्ट देऊन फायनल डिझाईन सवे करावे. व आपल्या फोन मध्ये सवे करून घ्यावे.
Hope Above Steps Well Help You.
If You Never Understood Above Steps Then Please watch Our YouTube Tutorial below.
सर्वांना गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा..!
Thank you,
जय हिंद