Marathi Shree Lipi Fonts Download now!

Shree Lipi (श्री लिपी) Fonts Download Free

नमस्कार मित्रांनो,

स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग वरती, आज या ठिकाणी मी तुम्हाला श्री लिपी फॉन्ट इथे तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे.

Thumbnail

मागील पेज वर तुम्ही मराठी श्री लिपी फॉन्ट बद्दल वाचलेच असेल, तर इथे तुम्हाला ते फॉन्ट डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या डाऊनलोड बटणावर क्लिक करा व त्यानंतर काही सोप्या स्टेप पुर्ण केल्यावर ते फॉन्ट तुमच्या सिस्टीम मध्ये डाऊनलोड होतील.

हे फॉन्ट एका zip फाईल मध्ये दिलेले आहेत व त्या zip फाईल ला पासवर्ड लावलेला आहे. ह्या zip फाईल ला Extract करण्यासाठी चा पासवर्ड तुम्हाला खाली 20 सेकंद वाट पाहिल्यावर तुम्हाला तो दिसेल व तो पासवर्ड तुम्ही कॉपी करून किव्वा लक्षात ठेवू शकता. नंतर फाईल डाऊनलोड केल्यावर तुम्ही त्याचा वापर करून फॉन्ट ची zip फाईल अगदी सोप्या पद्धतीने कोणतीही अडचण न येता extract करू शकता.

Password - shreelipiunlimited

आत्ता पासवर्ड मिळवल्यानंतर खाली दिलेल्या डाऊनलोड बटणावर क्लिक करा व नंतर तुम्ही आपल्या safelink पेज वर redirect व्हाल. तेथे तुम्हाला 25 सेकंद वाट पाहायची आहे व त्यानंतर click here to go to the link या बटणावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर ते बटण तुम्हाला Download बटणावर नेईल. त्या बटणावर क्लिक केल्यावर ते फॉन्ट तुमच्या सिस्टीम मध्ये डाऊनलोड होतील.

1500+ Shree Lipi Fonts.zip 30 MB

फॉन्ट डाऊनलोड करण्यासाठी च्या सर्व steps तुम्हाला समजल्या असतील अशी मी आशा करतो. जर तुम्हाला काही अडचण आल्यास तुम्ही मला आपल्या contact पेज वर जाऊन contact करू शकता.

धन्यवाद.

© DHRIYA. All rights reserved. Premium By Raushan Design